जास्तीत जास्त ग्रंथ एका ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी बनविलेले अँप म्हणजे 'श्री' अँप.
Developer: SAmad company
Category: Books & Reference (app)
जास्तीत जास्त ग्रंथ एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्याकारणाने साधकांची होणारी अडचण दूर करण्यासाठी बनविलेले अँप म्हणजे 'श्री' अँप. यात समाविष्ट करण्यात आलेले आहेत: ● १८ ग्रंथ ● ७९ स्तोत्र ● ध्यान धारणा
ilovalar.com
for Android